Create a similar
Send a card
The content of the card
चौ::सत्यनाम::
::सत् कबीर बुवासाहेब::
स्वजातीय रघवी समाज यास श्री चेतन सकरूजी राहाटे मु मंगसा यांचा नमस्कार पोहोचे आपणास कळविण्यात अत्यंत दु:ख होत आहे की माझी वहिनी स्व.ग.भा. कलावतीबाई सुखदेवजी राहाटे रा. मंगसा हि दि -28/07/2025 ला स्वर्गवासी झाली त्या पित्यर्थ् तेरविचा कार्यक्रम दि -12/08/2025 रोज मंगळवार ला करण्याचे ठरविले आहे.
करीता आपणा सर्वांची उपस्थीती प्रार्थनीय आहे.
चौका आरती ची वेळ – दु 12.00 वा
आपले
श्री. चेतन सकरूजी राहाटे
कु. श्रेयांश भूमिराज राहाटे {नातू}
कृपया दुपट्टे कोणीही आणू नये
Statistics
Created today: 39
Created yesterday: 70
Created 7 days: 375
Created 30 days: 1481
All ecards: 352109
Copyright by CreateGreetingCards.eu